Saturday 27-01-2018 3:48:04 PM

निळी थीम हिरवी थीम केशरी थीम | मानक प्रखरता तीव्र प्रखरता

अक्षर आकार

Current Size: 100%

भाषा

शब्दशोध

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल विकास विभाग

महाराष्ट्र शासन

भारत सरकारचे अधिकृत पोर्टल

बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना

  • राज्यातील बालक लिंग गुणोत्तर वृध्दीगंत करण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्याच्या महिला आणि बालकं विकास विभागाने केंद्र शासनाची बेटी बचाओ बेटी पढाओ योजना बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली आणि जालना या दहा जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली आहे.
  • बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेची अतिमहत्वाकांक्षी उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
    • पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे. (स्त्रीभृण हत्यांना प्रतिबंध करणे)
    • मुलींच्या जिवीताची आणि संरक्षणाची खातरजमा करणे.
    • मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करणे.